(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2020
Indian Coast Guard Recruitment 2020
ICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2020
(Indian Coast Guard Bharti 2020) for Yantrik 02/2020 Batch.
Total: 37 जागा
पदाचे नाव: यांत्रिक 02/2020 बॅच
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. [SC/ST/खेळाडू: 55%गुण]
शारीरिक पात्रता:
- उंची: किमान 157 सेमी.
- छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट: 18 ते 22 वर्षे (जन्म 01 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 च्या दरम्यान झालेला असावा) [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: फी नाही.
प्रवेशपत्र: 09 ते 16 एप्रिल 2020
परीक्षा: एप्रिल 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
No comments:
Post a Comment
Comment here