BIS Recruitment 2020

Bureau of Indian Standards (BIS), BIS Recruitment 2020 (BIS Bharti 2020) for 50 Technical Assistant & Sr. Technician Posts.
जाहिरात क्र.: 1/2020/Estt.
Total: 50 जागा
पदाचे नाव तपशील:
|
पद क्र.
|
पदाचे नाव
|
पद संख्या
|
|
1
|
टेक्निकल असिस्टंट (लॅब)
|
30
|
|
2
|
सिनिअर टेक्निशिअन
|
20
|
|
Total
|
50
|
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह विज्ञान शाखेत पदवी (रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र
किंवा भौतिकशास्त्र किंवा जैव तंत्रज्ञान किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा
जैव-रसायनशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स यासह मुख्य विषयांपैकी एक) (SC/ST:50% गुण) किंवा 60%
गुणांसह
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/केमिकल /इलेक्ट्रॉनिक्स /फूड टेक्नॉलॉजी/मेटलर्जी
डिप्लोमा (SC/ST:50% गुण)
2. पद क्र.2: (i) 10वी
उत्तीर्ण
(ii) ITI ( इलेक्ट्रिशियन/AC/रेफ्रिजरेशन/मेकॅनिक (डिझेल
इंजिन)/फिटर/कारपेंटर/वेल्डर) (iii) 03 वर्षे
अनुभव
वयाची अट: 08
मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
2. पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee:
General/OBC: ₹500/-
SC/ST/EWS/ExSM/PWD/महिला: फी नाही
प्रवेशपत्र: 23
मार्च 2020
परीक्षा (Online): 29 मार्च 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2020 (06:00 PM)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online Starting: 17 फेब्रुवारी 2020
No comments:
Post a Comment
Comment here