गुजरात पॉलिसी हाऊसिंग कॉर्पोरेशन मध्ये स्थापत्य अभियंता पदांच्या ५६ जागा

गुजरात पॉलिसी हाऊसिंग कॉर्पोरेशन मध्ये स्थापत्य अभियंता पदांच्या ५६ जागा

गुजरात स्टेट पॉलिसी हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील स्थापत्य अभियंता पदाच्या एकूण 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.


स्थापत्य अभियंता पदांच्या 56 जागा
शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून स्थापत्य शाखेतील पदवी धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्ष  ते ४५ वर्ष दरम्यान असावे.
मुलाखतीची  तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२० व १९ फरवरी २०२० रोजी पदांनुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.


मुलाखतीचा पत्ता – गुजरात राज्य पोलिस गृहनिर्माण महामंडळ लि.बी/ एच. लोकायुक्त भवन, “रोड, सेक्टर 10-बी, गांधीनगर (गुजरात), पिनकोड-382010

No comments:

Post a Comment

Comment here

PMC Recruitment 2020